महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कधी धडाडणार, याकडे बहुसंख्यांचे लक्ष लागले होते़ ठाकरे यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या गुरुवारी १६ फेबु्रवारी रोजी सायंकाळी पुण्यात सभा होत आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत़ त्यामुळे सभा गाजविणारे राज ठाकरे नेमके काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
राज ठाकरेंची तोफ पुण्यात गुरुवारी धडाडणार
By admin | Updated: February 13, 2017 02:29 IST