शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांना मिळणार मोबाईलवर रियल टाईम पावसाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 16:26 IST

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून लाखो मुंबईकर अडकून पडतात़. त्यांना नेमके कोठे किती पाऊस पडत आहे, याचा काय परिणाम होईल याची माहिती मिळत नाही़. अशावेळी काय करावे हे त्यांना ठरविता येत नाही़.

ठळक मुद्देदर अर्ध्या तासाने कोठे किती पाऊस पडत आहे याचा स्पेशल मॅप माहिती लोकांना त्यांच्या मोबाईलवर मिळू शकणार

पुणे : येत्या पावसाळ्यात मुंबईतील कोणत्या भागात किती पाऊस पडत आहे, याची रियल टाईम माहिती मुंबईकरांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे़. त्यावरुन पावसाळ्यात त्यांना कोठे पाणी साचण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन घरातून बाहेर पडायचे की नाही, हे ठरविणे शक्य होणार आहे़. मुंबई महापालिका आणि हवामान विभागामार्फत एकत्रितपणे ही माहिती उपलब्ध करुन देणार आहे़.अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव डॉ़ माधवन नायर राजीवन यांनी याबाबत माहिती दिली़.मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून लाखो मुंबईकर अडकून पडतात़. त्यांना नेमके कोठे किती पाऊस पडत आहे, याचा काय परिणाम होईल याची माहिती मिळत नाही़.त्यामुळे अशावेळी काय करावे हे त्यांना ठरविता येत नाही़. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रुझ येथे वेधशाळा आहे़. याशिवाय मुंबई महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी अ‍ॅटोमॅटिक रेनगेज नेटवर्क उभारले आहे़. त्यांच्याकडून मिळणारा डाटा व हवामान विभागाकडील डाटा एकत्रित करुन दर अर्ध्या तासाने कोठे किती पाऊस पडत आहे, याचा स्पेशल मॅप तयार केला जात आहे़. त्यावर सध्या काम सुरु आहे़. ही माहिती लोकांना त्यांच्या मोबाईलवर मिळू शकणार आहे़. त्यावरुन लोकांना पुढील निर्णय घेणे सोयीचे होणार आहे़. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईRainपाऊस