शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दौैंड, इंदापूर, शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:11 IST

दौैंड : शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आल्या. दुपारी ४ च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण ...

दौैंड : शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आल्या. दुपारी ४ च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि वादळी वाºयासह विजेच्या कडकडाटाला सुरुवात झाली. वादळाची तीव्रता मोठी असल्याने काही काळ नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे, तुरकळकपणे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, तालुक्यातील काही भागात वादळी वाºयासह विजेचा कडकडाट झाला. तर, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे आंब्याच्या झाडांना आलेल्या मोहरासह कैैºया गळून पडल्या.शेतकऱ्यांची एकच धांदल...1रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) परिसरात दुपारी ३ पर्यंत प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास ढगांचा कडकडाट आणि विजांच्या लखलखाटासह १० ते १५ मिनिटे भरउन्हाळ्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.2या वेळी परिसरातील शेतकºयांची काढलेला गहू, कांदा, हरभरा झाकून ठेवण्यासाठी आणि कागद अथवा ताडपत्री खरेदी करण्यासाठी एकच धांदल उडाली. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे काही वेळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता.दौंडला वीज पडून महिलेचा मृत्यूदौंड: दौंड येथे गुरूवारी (दि ४) विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ५.३० च्या सुमारास घटली. रंजना धुमाळ (वय ५५, रा. भीमनगर दौंड ) असे मृत महिलेचे नाव आहे.गुरुवारी सायंकाळी तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे सुरु झाले. यावेळी रंजना धुमाळ या ऊर्दू शाळेजवळ शेळ्या चारत होत्या. यावेळी वीज त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत एक शेळी मृत्यूमुखी पडली आहे.

टॅग्स :Puneपुणे