शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या मुंबई, पुण्यातील कार्यालयांवर छापे; गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:22 IST

पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी डीएसके उद्योगसमूहाच्या पुणे व मुंबई येथील ४ कार्यालयांवर छापे घालून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. जंगली महाराज रोडवरील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती.

पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी डीएसके उद्योगसमूहाच्या पुणे व मुंबई येथील ४ कार्यालयांवर छापे घालून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. जंगली महाराज रोडवरील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती़ आतापर्यंत ३५९ ठेवीदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे़गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने तपासासाठी चार विशेष पथकांची स्थापना करुन डीएसकेंचे जंगली महाराज रोडवरील कार्यालय, चतु:श्रृंगी येथील घर आणि त्यांचा मुलगा शिरीष यांचे टॅम्प टॉवर येथील फ्लॅट तसेच मुंबईतील कार्यालयावर एकाचवेळी छापे घातले़ जंगली महाराज रोडवरील कार्यालयात सकाळी छापा पडल्याचे समजताच ठेवीदारांनी या ठिकाणी गर्दी केली होती़डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर १ नोव्हेंबरपासून ठेवीदारांच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे़ १ नोव्हेंबरपर्यंत ४१ जणांनी ४ कोटी ७४ लाख ५९ हजार ६०९ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले होते़गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्षसंगम पुलाजवळील आर्थिक गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे़ नागरिकांना सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत येथे येऊन तक्रार देऊ शकतात. याशिवाय 020-25540077हेल्पलाईनहीसुरु करण्यात आली आहे़

टॅग्स :Crimeगुन्हा