शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 13:46 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ (ड)चे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या बाणेरच्या वीरभद्र नगर येथील दत्तकृपा निवास या घरावर आज (मंगळवार, दि. १९) सकाळी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. 

ठळक मुद्दे५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी सकाळी साडेसहा वाजताच धडकले चांदेरे यांच्या घरीकाहींनी याचा संदर्भ जोडला चांदेरे यांच्या मुलाच्या अलीकडेच झालेल्या शाही विवाहसोहळ्याशी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ (ड)चे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या बाणेरच्या वीरभद्र नगर येथील दत्तकृपा निवास या घरावर आज (मंगळवार, दि. १९) सकाळी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. ५० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सकाळी साडेसहा वाजताच चांदेरे यांच्या बाणेर परिसरातील घरी धडकले. आल्यानंतर त्यांनी चांदेरे यांना त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे दाखवली व घराची तपासणी करायची आहे असे सांगितले. चांदेरे यांनी त्यांच्याशी बोलणे सुरू करताच अधिकाºयांनी काही ऐकण्यास नकार दिला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, असे सांगितले व तपासणी करताना सहकार्य करा असे बजावले. दुपारी उशीरापर्यंत तपासणी सुरू होती. या दरम्यान कोणालाही बाहेर जाऊ देण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. याबाबतचा अधिक तपशील अद्याप मिळू शकला नाही. दरम्यान राजकीय वर्तुळात लगेचच याची चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी याचा संदर्भ चांदेरे यांच्या मुलाच्या अलीकडेच झालेल्या शाही विवाहसोहळ्याशी जोडला आहे. त्यावेळी चांदेरे यांनी केलेल्या अफाट खर्चामुळेच ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या काही नातेवाइकांकडेही प्राप्तीकर खात्याने चौकशी सुरू कली असल्याची माहिती मिळाली आहे.बाबूराव चांदेरे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून शरद पवार, अजित पवार यांचे क ट्टर समर्थक आहेत. बाणेर गावचा महापालिके त समावेश झाल्यानंतर ते परिसरातून राष्ट्रवादीच्या वतीने निवडून आले. महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे. 

टॅग्स :Puneपुणे