शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे यांची नियुक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 4:30 PM

शिवसेना-भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात युती झाली आहे. त्यानंतर सरकारने विविध महामंडळाच्या नियुक्त्या केल्या आहे

ठळक मुद्देआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना महामंडळावर घेत खूश करण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची पुणे विभाग म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवसेना-भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात युती झाली आहे. त्यानंतर सरकारने विविध महामंडळाच्या नियुक्त्या केल्या आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना महामंडळावर घेत खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. युती झाल्यानंतर शिवसेनेने महापालिकेतील सत्तेत सहभाग मागितला आहे. भाजपने देखील सत्तेत सहभाग देण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिकेत देखील शिवसेना सत्तेत सहभागी होईल. कलाटे हे महापालिकेत शिवसेना गटनेते, स्थायी समिती सदस्य आहेत. शिवसेना शहरप्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv Senaशिवसेना