शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

येथे तुमची ऑर्डर येते हवेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:09 IST

पुण्यातील स.प.महाविद्यालयाच्या समाेर असलेल्या उदय विहार या स्नॅक्स सेंटरमध्ये तुम्ही अाॅर्डर दिल्यानंतर तुमची अाॅर्डर ही चक्क हवेतून येते. 1956 पासून हे स्नॅक्स सेंटर स.पच्या विद्यार्थ्यांचा अावडीचा कट्टा अाहे.

पुणे : पुणे तिथे काय उणे असे आपण नेहमीच ऐकत असतो, पुणेकरांच्या नामी शकलांचे अनेक किस्से अापल्याला माहित आहेत. पुण्यातील अश्याच स्नॅक्स सेंटरची कहाणीच निराळी आहे. येथे ऑर्डर दिल्यानंतर तुमची ऑर्डर चक्क हवेतून येते. टिळक रोडवरील उदय विहार मध्ये हि पद्धत पाहायला मिळते.     पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या समाेर हे स्नॅक्स सेंटर अाहे. 1956 झाली हे स्नॅक्स सेंटर सुरु करण्यात अाले हाेते. स.प. महाविद्यालयाच्या मुलांचा हा हक्काचा कट्टा अाहे. इडली-सांबार, पाेहे, मिसळ आणि एसपीडीपी येथील खासियत अाहे. दुनियादारी या गाजलेल्या कादंबरीमध्ये सुद्धा या उद्यविहारचा उल्लेख अाढळताे. सुरुवातीला 150 मुले एकाचवेळी बसू शकतील एेवढे माेठे हे स्नॅक्स सेंटर हाेते. अाता मात्र छाेट्याश्या जागेत हे स्नॅक्स सेंटर सुरु अाहे. आणि या छाेट्याश्या जागेतच या स्नॅक्स सेंटरचे वैशिष्ट अाहे. तुम्ही एखादी अाॅर्डर दिली की या स्नॅक्स सेंटरचे मालक उदय लवाटे हे शेजारील बेल वाजवतात. बेल वाजली की या स्नॅक्स सेंटरच्या मागच्या इमारतीमधील खिडकीत स्नॅक्स तयार करणाऱ्या काकू येतात. लवाटे काका त्यांना अाॅर्डर सांगतात. ती अाॅर्डर तयार झाल्यानंतर ती दाेन इमारतींच्या मध्ये बांधण्यात आलेल्या दाेरीच्या माध्यमातून पाठवण्यात येते. त्यानंतर काका ती तुम्हाला सर्व्ह करतात.     या स्नॅक्स सेंटरची जागा कमी असल्याने याचे किचन मागच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये अाहे. त्यामुळे तयार झालेली अाॅर्डर मागच्या इमारतीत जाऊन घेऊन येण्यापेक्षा काकांनी ही नामी शक्कल लढवली अाहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्वांचा असा हा हक्काचा कट्टा हाेता अाणि अजूनही अाहे. अाता जागा कमी झाली असली तरी नागरिकांचा प्रतिसाद अजूनही तसाच अाहे. 

 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नTilak Raodटिळक रोडS P Collegeस प महाविद्यालय