शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

थंडीने पुणेकर गारठले..! अचानक किमान तापमान ४ ते ६ अंशाने घटले

By श्रीकिशन काळे | Updated: November 18, 2024 09:36 IST

श्रीकिशन काळे पुणे : राज्यातील तापमानात चढ-उतार होत असून त्यामुळे पुणेकरांना सोमवारी थंडीचा कडाका जाणवला‌. रविवारी किमान तापमान १८ ...

श्रीकिशन काळेपुणे : राज्यातील तापमानात चढ-उतार होत असून त्यामुळे पुणेकरांना सोमवारी थंडीचा कडाका जाणवला‌. रविवारी किमान तापमान १८ अंशावर होते, ते आज एकदम १४ अंशावर आले. एनडीए, हवेलीमध्ये तर पारा १२ अंशावर नोंदवला गेला. त्यामुळे पुणेकर थंडीने चांगलेच गारठले. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने वातावरण चांगलेच तापत असताना दुसरीकडे थंडीने पुणेकर कुडकुडत आहेत.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचे सावटट होते. काही भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. पण, आता मात्र पावसासाठीची परिस्थिती निवळली आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा थंडी सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिम महाराष्ट्रातही तो जाणवत आहे. एकाच दिवसात किमान तापमानात ४ अंशाने घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.येत्या २४ तासांमध्ये पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडी वाढणार असून, धुक्याचं प्रमाणही वाढू शकते. या आठवड्यात राज्यातील गारठा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवेली, एनडीएमधील किमान तापमान तर १२ अंशावर नोंदवले गेले. त्यामुळे या हंगामातील ही सर्वात कमी तापमानाची नोंद आहे. आजचे पुण्यातील किमान तापमानशिवाजीनगर : १४.५हवेली : १२.५एनडीए : १२.८माळीण : १३.५बारामती : १३.५हडपसर : १६.६कोरेगाव पार्क : १८.५वडगाव शेरी : १९.७मगरपट्टा : २०.६

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामान