शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविजेत्या आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची पुणेकरांना मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:40 IST

बुद्धिबळात तब्बल ५ वेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विश्वनाथन आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पीवायसी जिमखाना क्लबतर्फे येत्या १६ तसेच १७ तारखेला क्लबच्याच सभागृहात २ दिवसीय कार्यशाळेत आनंद मार्गदर्शन करणार आहे.

पुणे : बुद्धिबळात तब्बल ५ वेळा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विश्वनाथन आनंदकडून प्रशिक्षण घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पीवायसी जिमखाना क्लबतर्फे येत्या १६ तसेच १७ तारखेला क्लबच्याच सभागृहात २ दिवसीय कार्यशाळेत आनंद मार्गदर्शन करणार आहे.पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखान्याचे मानद सचिव आनंद परांजपे व ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे म्हणाले, विश्वनाथन आनंदच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पुणे शहरात दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर होत असल्यामुळे येथील खेळाडूंना सुवर्णसंधी मिळणार आहे. बुद्धिबळ युगकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच येथील नवोदित खेळाडूंना अव्वल दजार्चे मार्गदर्शन मिळण्याची संधी या शिबिरात मिळणार आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरावर यश मिळविताना आनंदच्या पालकांना किती कष्ट घ्यावे लागले होते हे येथील खेळाडूंच्या पालकांना जाणून घेण्याचीही संधी मिळणार आहे.पत्रकारपरिषदेत पीवायसी हिंदू जिमखानाचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या बुद्धिबळ विभागाचे सचिव तुषारनगरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पुणे व मुंबई या ठिकाणाहुनच नव्हे तर, याशिवाय गाजियाबाद, गोवा, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर येथूनही बुद्धिबळपटू सहभागी होत आहेत. विश्वनाथन आनंद याच्याबरोबरच ग्रँडमास्टर विदित गुजराथी व ग्रँडमास्टर अभिजित कुंटेदेखील या कार्यक्रमात सहभागी असतील.

टॅग्स :Chessबुद्धीबळPuneपुणे