शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पुष्पक’साठी पुणेकर वेटिंगवर, महापालिकेकडे केवळ दोनच गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:45 IST

तब्बल ४० लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेत शव वाहण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून केवळ दोनच पुष्पक गाड्या असून, तब्बल ८ ते १० तास वेटिंगवर थांबावे लागते. पुष्पक गाड्यांसाठी नागरिकांना वेटिंगवर राहावे लागत असताना तरतूद असताना खरेदीसाठी एक वर्ष विलंब लावल्याने मुख्य सभेत सदस्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

पुणे : तब्बल ४० लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेत शव वाहण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून केवळ दोनच पुष्पक गाड्या असून, तब्बल ८ ते १० तास वेटिंगवर थांबावे लागते. पुष्पक गाड्यांसाठी नागरिकांना वेटिंगवर राहावे लागत असताना तरतूद असताना खरेदीसाठी एक वर्ष विलंब लावल्याने मुख्य सभेत सदस्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. विलंब का झाला, याची चौकशी करून महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पुष्पक वाहन खरेदीसाठी तरतूद केली असताना खरेदीसाठी एक वर्ष विलंब का झाला, याचा खुलासा करण्याची मागणी केली. अधिकाºयांसाठी एका महिन्यात गाड्या खरेदी करण्याची तत्परता दाखविणाºया प्रशासनाला नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व गरजेच्या पुष्पक गाड्या खरेदीसाठी वेळ नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तरतूद असताना पुष्पक गाड्या खरेदीसाठी विरोध का झाला, यांची चौकशी करण्याची व दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर महापौर मुक्ता टिळक यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.महापालिकेच्या सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात शहरासाठी तीन पुष्पक वाहने खरेदीसाठी तरतूद करण्यात आली. याबाबत नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी सध्या शहरात केवळ दोनच शव वाहन पुष्पक गाड्या उपलब्ध असून, त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे महापालिकेकडे पुष्पक गाडीसाठी फोन केला तर पाच-सहा तास थांबावे लागेल, असे सांगितले जाते. महापालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स विनावापर पडून असून, याचा पुष्पक वाहन म्हणून उपयोग करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली.यावर धीरज घाटे यांनीदेखील प्रशासनाला धारेवर धरले. घाटे यांनी चौदा क्षेत्रीय कार्यालयांना चौदा पुष्पक गाड्या देण्याची आवश्यकता असल्याची गरज असल्याचे सांगितले. खासगी गाड्यांचे चालक अडवणूक करतात, जास्तीचे पैसे मागतातयामुळे नागरिक महापालिकेच्या पुष्पक गाड्यांवर अंवलबूनराहावे लागते.

टॅग्स :Puneपुणे