शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादीची आघाडी, विविध पंचायत समित्यांमध्ये विजयी उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:49 IST

६८.३५% मतदानानंतर मतमोजणीला वेग; भाजप दुसऱ्या स्थानावर, ठाकरे गटाची नोंद, काँग्रेस अद्याप शून्यावर

पुणे : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांनंतर मतमोजणीला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली असून जिल्ह्याचे राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. यंदा तब्बल ६८.३५ टक्के मतदान झाल्याने ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली.सुरुवातीच्या कलांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेतली असून अनेक तालुक्यांत पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून काही ठिकाणी महत्त्वाच्या जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट)नेही खाते उघडत स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवली आहे. मात्र, अद्याप काँग्रेसला एकही जागा मिळालेली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.तालुकानिहाय विजयी उमेदवार  

१ ) जुन्नर :४ राष्ट्रवादी डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी) ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी) बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी) आळे : मंगेश काकडे (शिवसेना) राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना ) सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट ) बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी) नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना) 

२ ) आंबेगाव पारगाव तर्फे अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी) कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार) शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी) अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी) घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना) 

३ ) शिरूर कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप) न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी) रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप) मांडवगण फराटा: सुजाता पवार (राष्ट्रवादी) 

४ ) खेड नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी) कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट ) पाईट सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)

५ ) मावळ टाकवे बु: अनंता पावसे  (राष्ट्रवादी) इंदूरी: पल्लवी दाभाडे  (राष्ट्रवादी) खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी) कुसगाव बु: संतोष राऊत  (राष्ट्रवादी) सोमटणे: मनीषा मुरे  (राष्ट्रवादी) 

६ ) मुळशी पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना उबाठा) पौड : मिलिंद वाळंज (राष्ट्रवादी) मान- हिंजवडी: शिवाजी बुचडे ( भाजप) 

७ ) हवेली कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी) पेरणे: किरण साकोरे (भाजप) 

८ ) दौंड खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी) वरवंड : गायत्री खळदकर ( राष्ट्रवादी)बोरी पार्धी : तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी) 

९ ) पुरंदरे गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी) बेलसर: अजय इंगळे (भाजप) वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप) निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी) 

१० ) वेल्हे विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी) वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी) 

११ ) भोर कामथडी- भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी) भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप) 

१२ ) बारामती सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी) गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी) 

१३ इंदापूर भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी) निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)

English
हिंदी सारांश
Web Title : Pune ZP Election 2026: NCP Leads, Winners Declared Across Committees

Web Summary : NCP dominates Pune ZP elections, securing victories across multiple Panchayat Samitis. BJP follows. Shiv Sena (Thackeray faction) gains seats. Congress lags. Results showcase diverse political strengths across talukas.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Electionनिवडणूक 2026