शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'भावपूर्ण श्रद्धांजली'चे स्वत:चे फोटो स्टेटसला ठेवत आदित्यने उचललं टोकाचं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 21:34 IST

आईवडिलांचा एकुलता एक असलेल्या आदित्यचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

केडगाव: पारगाव तालुका दौंड येथील एका युवकाने भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवत केडगाव येथे एक्सप्रेस रेल्वेखाली आत्महत्या केली. घटना रविवार, दिनांक १९ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.

आदित्य ओव्हाळ असे त्या युवकाचे नाव असून तो मुळचा आंधळगाव तालुका दौंड येथील एका मोठ्या शेतकरी कुटुंबातील आहे. पारगाव येथे आदीमनी मेडिकल या नावाने त्याचा व्यवसाय प्रचलित होता. आत्महत्या करण्यापूर्वी आदित्यने स्वतःचे एकापाठोपाठ एक असे ११ फोटो स्टेटसला ठेवले व शेवटचा भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवत त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. आदित्य हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता नुकतेच काही महिन्यापूर्वी त्याचा  विवाह झाला होता. त्याच्या मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणे