शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मल्लांनी आॅलिम्पिक पदक जिंकावे, शरद पवारांनी चार कुस्तीपटूंना दिले तयारीसाठी आर्थिक साह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 05:59 IST

आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले वैयक्तिक पदक महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवांनी जिंकून दिले होते. त्यानंतर आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही मल्लाने आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी केली नाही. पुण्यातील मल्लांनी २०२० मध्ये आॅलिम्पिक पदक जिंकून द्यावे, या दृष्टीने कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

पुणे : आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले वैयक्तिक पदक महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवांनी जिंकून दिले होते. त्यानंतर आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही मल्लाने आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी केली नाही. पुण्यातील मल्लांनी २०२० मध्ये आॅलिम्पिक पदक जिंकून द्यावे, या दृष्टीने कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, आगामी राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा राहुल आवारे व आंतरराष्ट्रीय मल्ल उत्कर्ष काळे यांना दत्तक घेवून आर्थिक साह्य दिले.शरद पवार यांनी हे धनादेश मार्गदर्शक अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि भरत म्हस्के यांना वार्षिक प्रत्येकाला १२ लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या तयारीसाठी दिले. या निधीचा योग्य-विनियोग करून वरील चार मल्लांना परदेशात आंतरराष्ट्रीय मल्लांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यासाठी पाठवावे, अशा सूचनाही दिल्या. याचबरोबर दोन्ही मार्गदर्शकांना या चारही मल्लांच्या कामगिरीवर योग्य प्रकारे लक्ष देऊन आगामी टोकियो आॅलिम्पिकमध्ये यांची भारतीय संघात निवड होण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी करून घ्यावी, असे सुद्धा सांगितले. खाशाबा जाधवांनंतर पुण्यातील या मल्लांनी आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून आपल्या जिल्ह्य, राज्य आणि देशाचे नावलौकीक वाढवावा, या दृष्टीने शरद पवार यांनी या मल्लांना आगामी २ वर्षांसाठी आर्थिकसाह्य देण्याचे आश्वासन दिले. या मल्लांच्या खुराकामध्ये आणि सरावामध्ये कोणतीही कसर कमी पडता कामा नये, असाही सल्ला दिला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणे