शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या चार तासात १५.६४ टक्के मतदान, सर्वाधिक १८.८१ टक्के मतदानाची बारामतीत नोंद

By नितीन चौधरी | Updated: November 20, 2024 12:11 IST

कसबा विधानसभा मतदारसंघात १८.३३ टक्के मतदान

पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा रांगा लागल्याचे चित्र आहे. पहिल्या चार तासात जिल्ह्यात १५.६४ टक्के मतदान झाले आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघात  १८.३३ टक्के तर सर्वात कमी मतदान पिंपरी व हडपसर मतदारसंघात ११.४६  टक्के झाले आहे.  बारामतीत  ​​​​​​सर्वाधिक १८.८१ टक्के मतदान झाले.२१ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते नऊ पर्यंतचे मतदान टक्क्यांतजुन्नर : ५.२९, १८.५७आंबेगाव : ५.७९, १६.६९खेड आळंदी ४.७१, १६.४०शिरूर ४.२७, १४.४४दौंड ५.८१, १७.२३इंदापूर ५.५, १६.२०बारामती ६.२०, १८.८१पुरंदर ४.२८, १४.४४भोर ४.५०, १२.८०मावळ ६.०७, १७.९२चिंचवड ६.८०, १६.९७पिंपरी ४.०४, ११.४६भोसरी ६.२१, १६.८३वडगाव शेरी ६.३७, १५.४८शिवाजीनगर ५.२९, १३.२१कोथरूड ६.५०, १६.०५खडकवासला ५.४४, १७.०५पर्वती ६.३०, १५.९१हडपसर ४.४५, ११.४६पुणे कॅन्टोन्मेंट ५.५३, १४.१२कसबा ७.४४, १८.३३एकूण ५.५३, १५.६४

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठbaramati-acबारामतीkothrud-acकोथरुडVotingमतदान