शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune| राजुरी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:23 IST

मंगळवारी रात्री नऊ वाजण्याचे वेळेस वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला...

राजुरी (पुणे): राजुरी (ता. जुन्नर) शिवारातील गोगडी मळा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (दि. 15) रात्री नऊच्या सुमारास मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला. याबाबत माहिती अशी राजुरी शिवारातील गोगडी मळा परिसरातील दुर्गामातानगर येथे शनिवारी सकाळच्या सुमारास उमेश नायकवाडी यांच्या शेतात सव्वा वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.

यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्यांचा वावर असलेल्या या परिसरात स्थानिक ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने बिबट्या मृतावस्थेत आढळून आलेल्या या परिसरातच पिंजरा लावला होता.

दरम्यान मंगळवारी रात्री नऊ वाजण्याचे वेळेस वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला. ही घटना नितीन औटी, आनंद नायकोडी, संजय नायकोडी, समीर औटी, तुकाराम औटी यांना निदर्शनास आली. यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली.

आळे वनपरिक्षेत्राचे वनपाल संतोष साळुंके वनरक्षक त्र्यंबक जगताप, स्वप्नील हाडवळे हे घटनास्थळी आले. रात्रीच्या वेळेसच जेरबंद झालेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे. जेरबंद झालेला बिबट्या मादी जातीचा चार वर्षे वयाचा असल्याचे वनपाल संतोष साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्या