शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांविरोधात पुणे आरटीओची मोहीम; ४३ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 12:20 IST

अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांविरोधात आरटीओमार्फत राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये ८३ वाहने दोषी आढळून आली. त्यांपैकी ४३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देआरटीओमार्फत ७ व ८ नोव्हेंबर असे दोन दिवस राबविण्यात आली तपासणी मोहीमकारवाईत संबंधितांकडून ६७ हजार ७१० रुपये कर आणि १ लाख ६६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

पुणे : अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये ८३ वाहने दोषी आढळून आली. त्यांपैकी ४३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.शहर, तसेच उपनगरांमध्ये तीन व सहा आसनी रिक्षा, खासगी बस, जीप तसेच अन्य वाहनांतून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, प्रवासी परवाना नसणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणे, कर न भरणे, वाहनांची तपासणी न करणे आदी प्रकार घडत असतात. याविरोधात आरटीओमार्फत ७ व ८ नोव्हेंबर असे दोन दिवस तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये शहरात विविध ठिकाणी सुमारे ३०० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामधील ८३ वाहने दोषी आढळली असून, त्यांपैकी ४३ जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली वाहने प्रामुख्याने कोथरूड, स्वारगेट डेपो व प्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात ठेवण्यात आली आहे. या कारवाईत संबंधितांकडून ६७ हजार ७१० रुपये कर आणि १ लाख ६६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेसाठी एकूण ६ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक पथकात चार मोटार वाहन निरीक्षक नेमण्यात आले होते. ही मोहीम यापुढेही राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आली.  

टॅग्स :Puneपुणे