शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आपलं पुणे आहे का ‘राहण्यायोग्य’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 20:09 IST

चोवीस प्रश्न विचारण्यात येणार असून, पुणेकरांनी योग्य पर्याय निवडून आपले मत नोंदवायचे आहे.

ठळक मुद्दे- शहर सर्वेक्षणात सहभागी होण्याचे पुणेकरांना आवाहन

पुणे : देशातील ‘राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर’ निवडण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्यावतीने देशातील ११४ शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात पुण्याचे स्थान अव्वल राहावे़ याकरिता ‘इज ऑफ लिव्हिंग’ या ऑनलाईन सर्वेक्षणात जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. महापौर मोहोळ व स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अगरवाल यांनी शुक्रवारी (दि. ७) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोहोळ म्हणाले, की सन २०१८ मध्ये पुणे शहराला ‘राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर’ म्हणून प्रथम क्रमांक मिळाला होता. या क्रमवारीत यावर्षीही पुण्याचे स्थान अव्वलस्थानी यावे यासाठी पुणेकरांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन सर्व्हेक्षणात येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत पुणेकरांनी सहभागी व्हावे. यात चोवीस प्रश्न विचारण्यात येणार असून, पुणेकरांनी योग्य पर्याय निवडून आपले मत नोंदवायचे आहे. या अभिप्रायाचे मुल्यांकन होऊन सर्वोत्तम शहराच्या निकषाची पूर्तता होणार आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का नागरिकांनी या सर्वेक्षणात मत नोंदविणे अपेक्षित आहे. याकरिता ‘ http://eoi2019.org/citizenfeedback ’या लिंकवर जाऊन नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मोहोळ म्हणाले.................................‘‘नागरिकांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावीत, या दृष्टीने देशातील ११४ शहरांचे मूल्यांकन केले जात आहे. त्यासाठी शहरांमधल्या राहण्यासाठीच्या योग्यतेची (लिव्हेबिलिटी) चाचपणी केली जात आहे. यात संस्था व प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा (शिक्षण, आरोग्य),आर्थिक आणि भौतिक संरचना अशा चार श्रेणींमध्ये एकूण १५३ संकेतकांच्या आधारे राहण्यायोग्य शहरांची क्रमवारी केली जाईल. अंतिम निकषासाठी आवश्यक गुणांमध्ये ७० टक्के गुण हे शहरातील वरील माहितीच्या आधारे आणि ३० टक्के गुण पुणेकरांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे मिळणार आहेत.- रूबल अगरवाल़ ----------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारMayorमहापौर