शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:45 IST

रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांच्याकडून तब्बल ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईकारवाईत विनातिकीट प्रवास करताना आढळले १ लाख ४ हजार प्रवासी

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांच्याकडून तब्बल ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेकडून पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर या विभागात तिकीट तपासणीची मोहीम राबविली. एप्रिल ते डिसेंबर २०१७ दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत १ लाख ४ हजार प्रवासी हे विनातिकीट प्रवास करताना आढळले असून त्यांना ५ कोटी ८६ लाख ७३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे