शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

"एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर, त्यांची चौकशी करणार''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 12:47 IST

 एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होतं. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला.

पुणेः  एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होतं. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला. मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून काहींना आत टाकण्यात आलं. पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे शरद पवारांनी केली आहे. ते पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. नक्षलवादाचं पुस्तक एकाच्या घरात सापडलं, म्हणजे तो गुन्हा नव्हे, माझ्याही घरात नक्षलवादाचं पुस्तक आहे, आम्हीही माहिती घेतो म्हणजे लगेच गुन्हा ठरत नाही, असंही पवार म्हणाले आहेत. लोकशाहीत तीव्र भावना मांडल्या जातात, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही तसे झाले होते. मात्र त्यासाठी कोणी राष्ट्रद्रोहाचा खटला टाकला नव्हता. हा समाजाचा बुद्धिमान वर्ग म्हणून ओळखला जातो, असंही पवारांनी अधोरेखित केलं आहे.सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे. नामदेव ढसाळ यांचा गोलपीठा सगळ्यांनी वाचला आहे, त्यात त्यांनी असंतोष मांडला आहे, असंही पवार म्हणाले आहेत. शदर पवारांनी ढसाळ यांच्या 'रक्ताने पेटलेल्या अगणित सूर्यांनो ' कवितेचे वाचन केले. सुधीर ढवळे यांनी वाचलेल्या दोन ओळींसाठी त्यांना तुरुंगात ठेवले हा सत्तेचा गैरवापर आहे. त्यांनी वाचलेल्या जर्मन कवितेचे हिंदीतून वाचनही पवार यांनी केले. टीका केली म्हणून राष्ट्रद्रोह म्हणणे योग्य नाही. यावेळी त्यांनी संशयित आरोपी असलेल्या व्यक्तींची नावे आणि शिक्षण, हुद्दे वाचून दाखवले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार