शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या व्यवसायातील आंतरराष्ट्रीय दलाल पुणे पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 23:41 IST

20 वर्षे वेश्या व्यवसायातील आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सक्रीय

पुणे : देशा परदेशातील तरुणी, महिलांना वेश्या व्यवसायात ओढून वेगवेगळ्या एजंटला पुरविणाऱ्या व गेली २० वर्षे या बेकायदेशीर धंद्यात कार्यरत असलेल्या टोनी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. इकबाल सिंग महिंद्र पाल ऊर्फ टोनी (वय ४२, रा. भैरव रेसिडन्सी, कनकिया, मीरा रोड, ठाणे) असे त्याचे नाव आहे. तो मोक्का अंतर्गत गुन्ह्यात फरारी होता. याबाबत अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे आणि मनिषा झेंडे यांनी माहिती दिली. येरवडा येथील एका पंचतारांकित हॉटेलवर गेल्या वर्षी सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून उजबेकिस्तान, रशिया येथील मुलींमार्फत वेश्या व्यवसाय होत असल्याचे उघडकीस आणले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. या प्रकरणात एकूण २४ आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविण्याचे हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून त्याचा मुख्य दलाल टोनी याची पोलिसांना माहिती मिळाली होती. गेले २० दिवस एक पथक त्याचा शोध घेत होते.अखेर शुक्रवारी रात्री त्याला ठाण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. गेले २० वर्षे तो या व्यवसायात असून तो दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्तासह देशातील अनेक शहरे व परदेशातील एजंटची संपर्क आहे. त्यांच्या मार्फत तो वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविण्याचे काम करीत होता.  तरीही तो आतापर्यंत कोणत्याही पोलिसांच्या जाळ्यात सापडला नव्हता, असा त्याचा दावा असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, नरेश बलसाने, ज्ञानेश्वर देवकर, राजाराम घोगरे, किरण अब्दागिरे, निलेश पालवे यांनी केली आहे.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाCrime Newsगुन्हेगारी