शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

पुणे-पटणा विशेष रेल्वेगाडी; महाशिवरात्री व होळीनिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:48 IST

महाशिवरात्री व होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते पटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविली जाणार आहे.  दि. २६ फेब्रुवारी ते दि. ५ मार्च या कालावधीत पुणे स्थानकातून ही गाडी सोडण्यात येईल.

ठळक मुद्देदि. २६ फेब्रुवारी ते दि. ५ मार्च या कालावधीत पुणे स्थानकातून सोडण्यात येईल गाडीआकारले जाणार विशेष शुल्क

पुणे : महाशिवरात्री व होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते पटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविली जाणार आहे. दि. २६ फेब्रुवारी ते दि. ५ मार्च या कालावधीत पुणे स्थानकातून ही गाडी सोडण्यात येईल. त्यासाठी विशेष शुल्क आकारले जाणार आहे. या काळात ही गाडी पुणे स्थानकातून प्रत्येक सोमवारी रात्री ८.२० वाजता सुटून बुधवारी सकाळी ८.३० वाजता पटणा येथे पोहोचेल. तर बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता पटणा स्थानकातून सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता पुण्यात येईल. या गाडीला दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, छिओकी जंक्शन, मुगलसराय, बक्सर आणि आरा याठिकाणी थांबेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेPuneपुणे