शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

पुणे: किरकोळ कारणावरून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 07:11 IST

किरकोळ कारणावरून केलेल्या शिवीगाळीमुळे एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना विश्रांतवाडीत घडली.

विमाननगर : किरकोळ कारणावरून केलेल्या शिवीगाळीमुळे एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना विश्रांतवाडीत घडली.अशोक नामदेव काची (वय ३५, रा. रमाबाईनगर, फिश मार्केटमागे, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे़ याप्रकरणी विशाल किसन राठोड (वय ३०, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) याला गुन्हे शाखेने जेरबंद केले. याप्रकरणी नीलेश ऊर्फ लखन कांबळे (वय २७, रा़ आंबेडकरनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांविषयी वाईट बोलल्यावरून अशोक काची आणि विशाल राठोड यांच्यात मंगळवारी सायंकाळी भांडणे झाली होती़ त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती़ अशोक काची हे पवार पेट्रोल पंपासमोरील मच्छी मार्केटच्या बाजूला असलेल्या पानपटरीबाहेर फुटपाथवर मंगळवारी रात्री झोपले होते़ सायंकाळी झालेल्या भांडणाच्या रागातून विशाल राठोड हा पहाटे अडीचच्या सुमारास मोटारसायकलवरून तेथे आला़ त्याने झोपलेले काची यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्यांचा खून केला.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPuneपुणे