शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या दर्शनामुळे कानिफनाथ गड परिसरात भीतीयुक्त वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:18 IST

वनविभागाने बिबट्याला पिंजरा लावून तातडीने पकडावे.

गराडे : बोपगाव (ता. पुरंदर) येथील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर बिबट्याच्या वावरामुळे नागरिक व भाविक भक्तांमध्ये भीतीयुक्त वातावरण तयार झाले आहे. पुरंदर शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा भिवरी गावचे माजी सरपंच संजय दिनकर कटके यांनी सांगितले की, आम्ही अभिषेकासाठी पहाटे श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर गेलो होतो.

पहाटेच्या सुमारास आम्हाला बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या हा हिंस्र प्राणी असल्यामुळे कानिफनाथ गड परिसरातील सर्व गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी. वनविभागाने बिबट्याला पिंजरा लावून तातडीने पकडावे. श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावरील नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी अध्यक्ष माऊली फडतरे, उपाध्यक्ष दीपक फडतरे, सचिव जयवंत फडतरे यांनी बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा यासाठी वनविभागाकडे लेखी पत्र दिले आहे.

श्रीक्षेत्र कानिफनाथ गड परिसर पुरंदर व हवेली तालुक्याच्या जंगल सीमेवरील आहे. बोपगाव व चांबळी गावचे गायरान क्षेत्रातील हा डोंगराळ भाग आहे. यामुळे या परिसरात पूर्वीपासून बिबट्याचा वावर असतो. बिबट्या कानिफनाथ गड परिसरात आल्याचे नवनाथ पंचायत कमिटी ट्रस्टने सांगितले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली आहे. त्या भागातील नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केलेले आहे. बिबट्याचा पुढील वावर पाहून पिंजरा बसवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे पुरंदर तालुका वनविभाग अधिकारी सागर ढोले यांनी बोलताना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard sighting creates fear around Kanifnath Gad area.

Web Summary : A leopard sighting near Kanifnath Gad has sparked fear among residents and devotees. Locals urge forest department to trap the leopard, as the temple trust has formally requested action. Forest officials are monitoring the situation and considering installing a cage.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेleopardबिबट्या