शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026 : तुरुंगातून लढवलेली निवडणूक ठरली यशस्वी; सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता.

पुणे -  पुणे महापालिका निवडणुकीत यंदा अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. भारतीय जनता पक्षाने शहरातील आपली ताकद वाढवत अनेक प्रभागांत निर्णायक यश मिळवले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला उमेदवारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी थेट तुरुंगातून निवडणूक लढवली होती. मतमोजणी पूर्ण होताच या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.174 मतांनी लक्ष्मी आंदेकरांचा विजयप्रभाग क्रमांक 23 मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी आंदेकर यांनी 174 मतांनी विजय मिळवला. त्यांच्यासोबत सोनाली आंदेकर यांनीही विजयी आघाडी घेतली.प्रभाग 23 मध्ये समसमान निकालया प्रभागातून एकूण चार उमेदवार विजयी झाले असून, भाजपकडून विशाल धनवडे आणि पल्लवी जावळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी विजय मिळवला आहे.तुरुंगातूनही जनतेचा विश्वासतुरुंगात असतानाही आंदेकर भगिनींना मिळालेला जनतेचा कौल हा चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणात जनाधार आणि स्थानिक प्रभाव किती महत्त्वाचा असतो, हे या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेटउमेदवारीवरून राजकीय वाददरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला राजकीय संधी दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांनंतर आंदेकर कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. “आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे,” अशी भावना कुटुंबातील महिला व मुलींनी व्यक्त केली. राजकारणात महिलांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.   

English
हिंदी सारांश
Web Title : Jailed NCP candidates win Pune PMC election, sparking controversy.

Web Summary : Despite imprisonment, NCP's Sonali and Laxmi Andekar won Pune PMC elections. Their victory from jail has stirred political debate and highlighted the importance of local support. Accusations of criminal background fueled controversy after their win in ward 23.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६PuneपुणेMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६