शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026 : नाना पेठेत लक्ष्मी आंदेकरांचा दणदणीत विजय, कल्याणी कोमकरांना मोजकीच मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:40 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी आंदेकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर आयुष्य कोमकर हत्या प्रकरणातील तक्रारदार असलेल्या कल्याणी कोमकर यांना अत्यल्प मते मिळाली.

पुणेपुणे महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. मात्र प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ–नाना पेठ) मधील लढत शहरात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. या प्रभागात थेट कुटूंबीक अशी राजकीय लढत रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी आंदेकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर आयुष्य कोमकर हत्या प्रकरणातील तक्रारदार असलेल्या कल्याणी कोमकर यांना अत्यल्प मते मिळाली.मतमोजणी अंती लक्ष्मी आंदेकर यांना तब्बल १२,६३३ मते मिळाली, तर कल्याणी कोमकर यांना केवळ २८२ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आंदेकर कुटुंबाचा या भागातील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेटविशेष म्हणजे, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी थेट तुरुंगातून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.दरम्यान, निवडणुकीपूर्वी कल्याणी कोमकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला होता. आंदेकर कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिल्यास आपण पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांनी वेगळाच कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.आयुष्य कोमकर हत्या प्रकरण ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी नाना पेठेतील एका सोसायटीत आयुष्य कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आयुष्यची आई कल्याणी कोमकर यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासाअंती बंडू आंदेकरसह १३ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर झालेली ही निवडणूक आणि त्याचा निकाल पुण्याच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत राहण्याची शक्यता आहे 

प्रभाग २३ - रविवार पेठ-नाना पेठ सातवी फेरी

अ)प्रदीप अवचिते (शिंदे गट) ५३५१अनिकेत कोठावळे (राष्ट्रवादी) ९१३०पल्लवी जावळे (भाजप) १४१७६डॉ.अमोल देवळेकर (काँग्रेस) ९४८१उमेश बागडे (आप) २७७नोटा : १७३०एकूण वैध मतदान ४०९०६विजयी - पल्लवी जवळे (भाजप)

ब) 

सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी) १३८०७विजया कद्रे (आप) ६८०प्रतिभा धंगेकर (शिंदे गट) १०५७९अनुराधा मंचे (भाजप) १०२८९निकीता मारटकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४५२९नोटा : १०२२विजयी- सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी)

क) 

लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी) १२६३३निलम करपे (काँग्रेस) ६३४६डॉ.वैष्णवी किराड (शिंदे गट) ६५८१ऋतूजा गडाळे (भाजप) १२४९३कल्याणी कोमकर २८२नोटा : ११०३विजयी - लक्ष्मी आंदेकर 

 ड) 

प्रल्हाद गवळी (मनसे) ४१५३+५खान शहाबाज (राष्ट्रवादी) ९४९०+४विशाल धनवडे (भाजप) १६०१४+१गणेश नलावडे (शिंदे गट) ३२५७+१२अँड.शिवराज माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस शप) १८७३+०३संजय मोरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३२२१+०४नोटा : 

आघाडी - विशाल धनवडे (भाजप)

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Election: Lakshmi Andekar Wins Nana Peth, Komkar Receives Few Votes

Web Summary : Lakshmi Andekar of NCP won by a large margin in Pune's Nana Peth. Kalyani Komkar, complainant in the Ayush Komkar murder case, received very few votes. The Andekar family's influence is highlighted.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६PuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६