शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या मिळकत कर वसुलीत गतवर्षीपेक्षा ११४ कोटींची घट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 20:57 IST

दरवर्षी मार्च महिन्यानंतर शहरातील मिळकत करधारकांना ३१ मेपर्यंत थकीत मिळकत कर भरण्यासाठी सवलत दिली जाते.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने दिसून आला हा परिणाम

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे, पुणे महापालिकेचा सर्वात महत्वाचा उत्पन्नस्त्रोत असलेल्या मिळकत कर वसुलीत यंदा तब्बल ११४ कोटींची घट झाली आहे.    पुणे महापालिकेच्या करसंकलन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी मार्च महिन्यानंतर शहरातील मिळकत करधारकांना ३१ मेपर्यंत थकीत मिळकत कर भरण्यासाठी सवलत दिली जाते. यामध्ये २५ हजारापर्यंत थकबाकी असलेल्यांना १० टक्के तर २५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना ५ टक्के सवलत दिली जाते. या काळात इतर महिन्यांच्या तलुनेत मोठ्या प्रमाणात मिळकत कर जमा होत असतो. गेल्यावर्षी २४ एप्रिलपर्यंत १९२ कोटी रुपये मिळकत कर जमा झाला होता.मात्र, यंदा तो केवळ ७८ कोटी रुपये इतका जमा झाला आहे.     लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने हा परिणाम दिसून आला. मार्च अखेरीस पुकारण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे केवळ सव्वा कोटी रुपये पालिकेच्या मुख्य इमारतीतील मिळकत कर भरणा केंद्रामध्ये जमा होऊ शकला आहे. अन्यत्र असलेल्या सर्व मिळकत कर भरणा केंद्र बंद असल्याने अनेकांनी ऑनलाईनचा वापर केल्याने हा आकडा ७८ कोटीपर्यंत पोहचला आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे ३१ मेपर्यंत मिळकत कर भरणा करणाºया ५ व १० टक्के सवलत चालू राहणार असल्याचेही कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले़. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकर