शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेची महत्वाची घोषणा; 'म्युकर-मायकोसिस' उपचारांकरिता करणार तीन लाखांची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 20:48 IST

शहरी गरीब योजनेत समावेश : शहरातील १४० रुग्णालयांमध्ये घेता येणार उपचार 

पुणे : 'म्युकर मायकोसिस' या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा शहरी गरीब योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या आजारावरील उपचारांकरिता तीन लाखांपर्यंत पालिका मदत करणार आहे. शहरातील १४० रुग्णालयांमध्ये या आजारावर उपचार घेता येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

पालिकेकडून शहरी गरीब योजना राबविली जाते. एक लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो. वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपये दिले जातात. तर अन्य गंभीर अजारासाठी तीन लाख रुपये देण्यात येतात. शहरात या योजनेचे २० हजार  लाभार्थी आहेत.  या लाभार्थ्यांना म्युकर मायकोसीसची लागण झाल्यास उपचारासाठी तीन लाखांपर्यंतचा निधी दिला जाणार आहे.कोरोनाच्या वाढत्या रुग्णासंख्येच्या तुलनेत गंभीर रूग्णांची संख्या वाढत गेली. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यातच अनेक रुग्णांवर भरमसाठ औषधांचा मारा करण्यात आला. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. बुरशीजन्य आजार वाढू लागला आहे.  त्यापासून संरक्षणासाठी पालिका प्रशासाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.----शहरामध्ये सध्या म्युकर मायकोसिसचे १६७ रुग्ण आहेत. यापैकी पुणे शहरातील मूळ रुग्णांची संख्या ८६  आहे. आत्तापर्यंत या रोगामुळे १३ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.  कोरोनानंतर या रोगाची लागण होत असल्याचे समोर आल्याने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.- मुरलीधर मोहोळ, महापौर------पालिकेच्या दळवी आणि कमला नेहरू रुग्णालयांमध्ये म्युकर मायकोसिस उपचार केंद्र सुरू केले जाण्याची शक्यता आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आणि कोरोनामुक्त झालेल्यांवर याठिकाणी उपचार केले जाणार आहेत. त्याकरिता तज्ज्ञ  डॉक्टरांची आवश्यकता आहे. या दोन्ही रुग्णालयात उपचार केंद्र सुरू करण्याबाबत डॉक्टर पाहणी करणार असून त्यांच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMucormycosisम्युकोरमायकोसिस