शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेने ४७४ बड्या मालमत्तांची १२१८ कोटींची थकबाकी वसूल करावी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 11:17 IST

पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे १ कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती समोर

ठळक मुद्देमोबाईल टॉवरच्या २७३ दावे न्यायालयात, यात अडकलेली मिळकत कराची रक्कम ३९० कोटी

पुणे : महापालिकेच्या विधी आणि मालमत्ता कर विभागाने विशेष कक्ष स्थापन करून, १ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या ४७४ थकबाकीदारांकडून १ हजार २१८ कोटी रुपयांची थकबाकी तात्काळ वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी सजग नागरिक मंचने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.       मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे १ कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती मागितली असता ही बाब समोर आली आहे. ज्या ४७४ थकबाकीदारांकडे १२१८ कोटी रुपयांची थकबाकी आहे, त्यापैकी ५० दावे विविध न्यायालयात प्रलंबित असून, यात अडकलेली मिळकत कराची रक्कम ३७५ कोटी  रुपये आहे. विशेष म्हणजे दोन दाव्यामध्ये अडकलेली रक्कम तब्बल २२१ कोटी रुपयांची आहे.                  मोबाईल टॉवरच्या २७३ दावे न्यायालयात असून, यात अडकलेली मिळकत कराची रक्कम ३९० कोटी रुपये आहे. त्यामुळे महापालिकेच्या विधी आणि मालमत्ता कर विभागाने विशेष कक्ष स्थापन करून, या सर्व प्रलंबित दाव्यांचा निकाल शीघ्र गतीने लागावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे वेलणकर यांनी सांगितले. -------प्रमुख थकबाकी असलेल्या आस्थापना व घटक :   थकीत रक्कम* साई कंट्रकशन :                                              १२० कोटी* मोबाईल टॉवर :                                               ३९० कोटी* ह्युजेस इसस्पात :                                           १०१ कोटी* दुबार कर आकारणी प्रकरणे :                            १३६ कोटी*  पाटबंधारे खाते :                                          ५३.३१ कोटी*  संरक्षण खाते :                                            ५० कोटी

टॅग्स :PuneपुणेSajag Nagrik Manchसजग नागरिक मंचTaxकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका