शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 14:50 IST

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१८-१९ साठीचे ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी स्थायी समितीला सादर केले.

ठळक मुद्देमहापालिकेच्या अंदाजपत्रकाला बसला नोटाबंदी, जीएसटी, आर्थिक मंदी, रेरा याचा मोठा फटका२०१७-१८ च्या अंदाजपत्रकामध्ये तब्बल १७०० कोटी रुपयांची विक्रमी तूट

पुणे : नोटाबंदी, जीएसटी, आर्थिक मंदी आणि रेरा याचा मोठा फटका महापालिकेच्या अंदाजपत्रकाला बसला आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१८-१९ साठीचे ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी स्थायी समितीला सादर केले. यामध्ये सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकामध्ये तब्बल १७०० कोटी रुपयांची विक्रमी तूट निर्माण झाल्याने आयुक्तांनी यंदाचे अंदाजपत्रक मागील वर्षापेक्षा तब्बल २०० कोटी रुपयांनी कमी झाले आहे. हे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे जाईल. त्यानंतर स्थायी समिती त्यात सुधारणा करून अंतिम अर्थसंकल्पाला सादर करेल.आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१७-१८ साठी ५ हजार ६०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये स्थायी समितीने बदल करत ५ हजार ९९८ कोटी रुपयांचे अंतिम अर्थिक अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. परंतु यंदा नोटाबंदी, जीएसटी, आर्थिक मंदी आणि रेराचा मोठा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसला असून, यामुळे उत्पन्नाचा ताळमेळच चुकला आहे. यामुळे यंदा एका बांधकाम विभागाचे उत्पन्न तब्बल ५० टक्क्यांनी घटले आहे. आयुक्तांनी अंदाजत्रपक सादर करताना डिजिटल यंत्रणा, ई-बजेट, आॅनलाईन सेवा, ई-गव्हर्नन्स, रस्ते विकास, २४ तास पाणी पुरवठा, बाआरटील अधिक प्राधान्य दिले आहे. तर अंदाजपत्रकातील पन्नास टक्के म्हणजे २ हजार ७०५ कोटी रुपये केवळ कर्मचा-यांचे पगार व संबंधित सोयी-सुविधा आणि देखभाल दुरुस्तीवर खर्च होणार आहे. दरम्यान शासनाने नव्याने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातून चालू वर्षांत किमान १ हजार ८८१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

टॅग्स :kunal kumarकुणाल कुमारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे