शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याच्या पिल्लाला वाचवताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:50 IST

वरच्या मजल्यावरून एका कुत्र्याच्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज आला.

पुणे : महापालिका मुख्यालयाच्या वरच्या मजल्यावरील वाहनतळात अडकलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. बाबूराव बसप्पा कांबळे (वय ५०) असे मृत्यूमुखी पडलेल्या पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पालिकेच्या लेखा विभागात वरिष्ठ कारकून म्हणून कार्यरत होते. अंदाजपत्रकाचे काम सुरू असल्यामुळे या विभागातील काही कर्मचारी सुटीच्या दिवशीही मुख्यालयात कामासाठी म्हणून आले होते. सायंकाळी चहा प्यायला म्हणून ते मुख्यालयाबाहेर आले. चहा घेऊन झाल्यावर परत इमारतीत येताना कांबळे यांना वाहनतळाच्या वरच्या मजल्यावरून एका कुत्र्याच्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज आला. गेटमध्ये अडकलेल्या कुत्र्याच्या पिलाला  बाहेर काढण्यासाठी ते वरच्या मजल्यावर गेले. परंतु, पिल्लाची सुटका करताना अचानक पाय घसरून ते इमारतीवरून खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने सुर्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कांबळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,दोन मुली असा परिवार आहे. कांबळे हे वडगाव धायरी या भागात राहत होते. तसेच महापालिका कामगार युनियनचे ते सक्रिय प्रतिनिधी व अविनाश कर्नाटक मंडळाचे ते माजी अध्यक्ष देखील होते. 

टॅग्स :dogकुत्राPuneपुणे