शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्वात कमी तापमान; पुणे @ ११ डिग्री

By श्रीकिशन काळे | Updated: November 19, 2024 15:36 IST

पुण्यातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून, पुणेकरांना थंडीचा अनुभव येत आहे

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून, पुणेकरांना थंडीचा अनुभव येत आहे. आज मंगळवारी (दि.१९) किमान तापमान ११ अंशावर नोंदले गेले. राज्यातील हे सर्वात कमी किमान तापमान आहे. सोमवारी धुळे येथे सर्वात कमी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.शहरातील एनडीए परिसरात आज सर्वात कमी ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर शिवाजीनगरला १२.९ तापमानाची नोंद झाली. दिवाळीमध्ये थंडीचा मागसूस देखील नव्हता, पण त्यानंतर आता थंडीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आणखी पारा घसरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, पावसाळी वातावरण आता  निवळले आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात तापमानाचा पारा घसरत आहे. परिणामी राज्यात थंडी वाढू लागली आहे. आज किमान तापमान ११ अशांपर्यंत घसरले असल्याचे दिसून येत आहे. 

आजपासून (दि. १९) राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांनी आणखी घट होणार असल्याने राज्यातील गारठा वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सध्या कोमोरिन भाग आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झालेली आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू असून, उत्तर भारतात आकाश निरभ्र आहे. त्याने थंडीत वाढ होत आहे. पुण्यातील मंगळवारचे किमान तापमानएनडीए : ११.६बारामती : ११.८हवेली : ११.९तळेगाव :१२शिवाजीनगर : १२.९पाषाण : १३.३इंदापूर : १३.६हडपसर : १५.२कोरेगाव पार्क : १७.४लोणावळा : १८.४वडगावशेरी : १८.४मगरपट्टा : १८.६

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन