शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : निधी अभावी इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं अधिवेशन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 09:34 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद रद्द करण्यात आली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद रद्द करण्यात आली आहे. परिषदेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता असल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाच्या इतिहास विभागाने शासनाला पाठविले आहे.  स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन करण्यात आलेली ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ ही शैक्षणिक आणि व्यावसायिक इतिहास अभ्यासकांची संस्था आहे. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाने १९३५ मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. तब्बल ५५ वर्षांनंतर ही परिषद पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयोजित करण्यात येणार होती. या परिषदेत देशभरातून सुमारे ३ हजार इतिहास अभ्यासक उपस्थित राहणार होते.

इंडियन हिस्टरी काँग्रेस ही आधुनिक भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वपूर्ण परिषद आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले असले तरी या परिषदेत सरकारच्या विरोधात तीव्र सूर उमटण्याची शक्यता असल्याने विद्यापीठाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठcongressकाँग्रेस