शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: मेट्रोबाबत ५ डिसेंबरला सुनावणी, तज्ज्ञांवर आक्षेप : हरित न्यायाधिकरणाचा अहवाल देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 06:38 IST

नदीपात्रातून जाणा-या मेट्रो मार्गावर आक्षेप घेणाºया याचिकेची अंतिम सुनावणी आता ५ डिसेंबरला होणार आहे. या मार्गामुळे नदीपात्राचे नुकसान होणार असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) उपस्थित केला आहे.

पुणे : नदीपात्रातून जाणा-या मेट्रो मार्गावर आक्षेप घेणाºया याचिकेची अंतिम सुनावणी आता ५ डिसेंबरला होणार आहे. या मार्गामुळे नदीपात्राचे नुकसान होणार असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) उपस्थित केला आहे. मेट्रोच्या वतीने त्याचा प्रतिवाद करण्यात आला असून गेले काही महिने यावर सुनावणी सुरू आहे.यापूर्वीच्या सुनावणीत एनजीटीनेच मेट्रो प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याची शिफारस केली होती. तशी समिती स्थापन करण्यात आली, त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही, मात्र या समितीमधील तज्ज्ञांवर आक्षेप घेत त्यातील काही नावे बदलण्यात यावीत, अशी हरकत याचिकाकर्त्यांनी घेतली. मेट्रोच्या वतीने अ‍ॅड. प्रल्हाद परांजपे यांनी त्याला हरकत घेतली. त्यावरची सुनावणी आता ५ डिसेंबरला होणार आहे. तत्पूर्वी समितीने आपला अहवाल सादर करावा, असा आदेश एनजीटीने दिला. मेट्रोचे काम करणाºया महामेट्रो कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याबाबतच्या प्रकरणाची सुनावणी एनजीटीच्या कक्षेत येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने मेट्रोला त्यांचे काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली.परवानगीशिवाय अंमलबजावणी नको-एनजीटीला सुनावणी करण्याचा अधिकार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले, मात्र त्यांनी दिलेला निकाल मेट्रोच्याविरोधात असेल तर तो सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणावा आणि परवानगी मिळाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी करू नये, असे म्हटले होते.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे