शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे... तिथे हवेची गुणवत्ता उणे, मुंबईपाठोपाठ दर्जा खालावला; प्रदूषित शहरांमध्ये समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 11:16 IST

धूलिकणांमुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब आणि खराब श्रेणीत नोंदविण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईने प्रदूषणाबाबत दिल्लीला मागे टाकले असतानाच आता प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचे नावदेखील जोडले गेले आहे. रविवारी पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदविण्यात आला असून, मुंबईची हवा तर सातत्याने अत्यंत खराब व खराब या श्रेणीत नोंदविण्यात येत आहे. दुसरीकडे वातावरणात उठलेल्या धूलिकणांमुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब आणि खराब श्रेणीत नोंदविण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वापरा  वायू प्रदूषणासाठी वाहने जबाबदार आहेत. वायू प्रदूषणास कारणीभूत एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे वाहनातून निघणारी ज्वलनशील हवा होय. यावर उपाय म्हणून वाहनांमध्ये रेट्रोफिट उत्सर्जन नियंत्रण उपकरणे बसवली जाऊ शकतात. जी हवेत फेकल्या जाणाऱ्या विषारी घटकांपैकी ७० ते ९० टक्के घटक कमी करण्यासाठी एक्झॉस्ट उत्सर्जन कमी करण्यास आणि फिल्टर करण्यास मदत करतात. त्यामुळे तंत्रज्ञानावर भर द्यावा, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

प्रदूषणाची कारणे n धूलिकणांमुळे प्रदूषण नोंदविण्यात येत आहे.n वाऱ्याचा वेग कमी आहे. त्यामुळे धूलिकण वाहून जात नाहीत.n हिवाळ्यात धूलिकण जास्त वर जात नाहीत. जमिनीवर राहतात. आरोग्य परिणाम धूलिकणांचा आरोग्यावर थोडाफार परिणाम होतो. मात्र, दिल्लीसारखी स्थिती नाही. कारण दिल्ली अतिथंड प्रदेश आहे. मुंबई तेवढी थंड नाही.

हवेची कसून तपासणी करा औद्योगिकीकरण आणि शहरीकरणात झपाट्याने वाढ होत असल्याने वायू प्रदूषणामुळे हवेतील विषारी घटक प्राणघातक पातळीपर्यंत वाढले आहेत. देशातील हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी ठेवण्यासाठी भारताला किमान ४ हजार एअर मॉनिटरिंग स्टेशन्सची आवश्यकता आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण