शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जगातील पहिल्या ४० शहरांत पुणे, जागतिक आव्हान स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:31 IST

वन प्लॅनेट सिटी चॅलेंजच्या (ओपीसीसी) सन २०१७-१८ या वर्षातील जागतिक आव्हान स्पर्धेत जगातील २३ देशांमधील ११८ शहरे सहभागी झाली होती. त्यातील पहिल्या ४० मध्ये पुणे शहराचा समावेश झाला आहे. पुण्यासह पणजी व राजकोट ही देशातील अन्य दोन शहरेही पहिल्या ४० मध्ये आहेत.

पुणे : वन प्लॅनेट सिटी चॅलेंजच्या (ओपीसीसी) सन २०१७-१८ या वर्षातील जागतिक आव्हान स्पर्धेत जगातील २३ देशांमधील ११८ शहरे सहभागी झाली होती. त्यातील पहिल्या ४० मध्ये पुणे शहराचा समावेश झाला आहे. पुण्यासह पणजी व राजकोट ही देशातील अन्य दोन शहरेही पहिल्या ४० मध्ये आहेत.ऊर्जा, वाहतूक, गृहनिर्माण व कचरा व्यवस्थापन या चार महत्त्वाच्या विषयांवर केलेले उल्लेखनीय काम, राबवलेले उपक्रम, योजना या निकषांवर हा समावेश केला जात असतो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय परीक्षक नियुक्त केले जातात.त्यांच्या कठोर परीक्षणानंतरच ही निवड होत असते. पहिल्या ४० शहरांमध्ये निवड झाल्यामुळे पुण्यासह पणजी व राजकोट ही तीन शहरे आता जागतिक स्तरावरील या स्पर्धेत पुढच्या टप्प्यात पोहोचली आहेत.निवड झालेली तीनही शहरे देशातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या १०० शहरांपैकी आहेत. तिथे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत.पुणे शहर महापालिका तसेच स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम शहरात राबवत असून त्यामुळे शहराचे जुने चित्र बदलत चालले आहे.या स्पर्धेच्या संयोजक संस्थेच्या वतीने जगभरात अनेक ठिकाणी जैवविविधता, नैसर्गिक अधिवास व पर्यावरणसंवर्धनासाठी काम करते.

टॅग्स :Puneपुणे