शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे ५ दुकानं जळून खाक; पहिला मजला भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 23:29 IST

खराडी बायपास रसत्यावरील राघोबा पाटील नगर येथे घडली घटना

पुणे : खराडी बायपास रस्त्यावरील राघोबा पाटील नगर येथील राघोबा पाटील चौकातील एका इमारतीला आग लागल्याने पाच दुकाने आणि पहिला मजला जाळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी (२६ मार्च) रात्री साडे आठ वाजता घडली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग एका गादीच्या दुकानाला लागली. त्यामुळे आगीने पेट घेतला. आगीच्या मोठ्या झळा मोठ्या प्रमाणात निघू लागल्या. यात पाच दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील डायग्नॉस्टिक लॅब जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.आग मोठी असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. इमारत रस्त्याला लागून असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. माहिती कळताच पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ, किरण आवटे, पोलीस कर्मचारी राहुल सोनकांबळे, राजाभाऊ तांबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ अग्निशमन दलाच्या चार मोठ्या गाड्या, एक देवदूत, घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ लागला. इमारतीच्या समोरील गाड्या काढताना शुभम वाघमारे यांचा हात भाजला. सागर गिरमे, मनोज माने, सतीश वाघमारे, अजर सय्यद. सौरभ जाधव, सिद्धार्थ रणीत यांनी गर्दी कमी करण्यासाठी मदत केली.