शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेकडून दहा लाखांचे कॅश क्रेडिट मिळणार : १५ हजार शिक्षकांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 17:44 IST

मागील वर्षी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेत कॅश क्रेडिट ३ लाखाहून ७ लाखापर्यंतची वाढ करण्याची घोषणा केली होती...

ठळक मुद्देपगाराच्या 20 पट कर्जाची मागणी

बारामती : जिल्ह्यातील शिक्षकांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १० लाख रुपये कॅश क्रेडिट मंजूर केल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. सातव्या वेतन आयोगामुळे शिक्षकांच्या पगारात वाढ झाल्याने कॅश क्रेडिट मर्यादेत वाढ करण्याची शिक्षक संघाची मागणी होती.

 मागील वर्षी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेत कॅश क्रेडिट ३ लाखाहून ७ लाखापर्यंतची वाढ करण्याची घोषणा दिलीप वळसे पाटील व रमेश थोरात यांनी केली होती. त्यानंतर वर्षभरातच शिक्षकांना पुन्हा दुसऱ्यांदा 10 लाखापर्यंत वाढ मिळाली आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील १५,००० कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.जिल्ह्यातील प्राथमिक , माध्यमिक शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पंचायत समिती मधील कर्मचारी यांना वाढीव कजार्चा लाभ होणार आहे. कॅश क्रेडिट घेतल्यानंतर वेतनातून मुद्दल न घेता फक्त व्याजाची कपात होत असल्याने या कजार्साठी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे............यावर्षी अजित पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा बँकेने 15 टक्के दराने लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वषीर्चे 7 व यावर्षीचे 8 टक्के मिळून 15 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. शिक्षक पतसंस्थासाठी ही जवळपास 50 कोटींची रक्कम आहे.- रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, पुणे

........................पगाराच्या 20 पट कर्जाची मागणी10 लाख कॅश क्रेडिटचा सर्व शिक्षकांना लाभ मिळण्यासाठी पगाराच्या 20 पट कर्ज मंजूर करण्याची मागणी शिक्षक संघाने केली. याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन रमेश थोरात यांनी दिल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली.

टॅग्स :BaramatiबारामतीbankबँकTeacherशिक्षक