शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या कंपनीने शोधले रसायनमुक्त जंतुनाशक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 05:12 IST

या द्रावणाच्या प्रयोगशाळेतील तपासण्या पूर्ण झाल्या असून, कंपनीला उत्पादन परवानाही प्राप्त झाला आहे.

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुण्यातील स्टार्टअप कंपनी ‘वुईइनोव्हेट बायोसोल्युशन्स’ने रसायनमुक्त जंतुनाशकाचा शोध लावला आहे. केंद्र सरकारच्या साह्याने हे संशोधन करण्यात आले आहे. हे जंतुनाशक कोविड-१९ साथीचा मुकाबला करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शोधण्यात आलेले जंतुनाशक अल्कोहोलमुक्त द्रव स्वरूपातील ‘कोलॉयडल सिल्हर सोल्युशन’ आहे. हात आणि पर्यावरणीय पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ते उपयुक्त आहे. हे द्रावण जळजळमुक्त आणि घातक रसायनविरहित आहे. प्रभावी सॅनिटायझर म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, या द्रावणाच्या प्रयोगशाळेतील तपासण्या पूर्ण झाल्या असून, कंपनीला उत्पादन परवानाही प्राप्त झाला आहे.‘वुईइनोव्हटिव्ह बायोसोल्यूशन्स’चे एक संस्थापक डॉ. मिलिंद चौधरी यांनी सांगितले की, प्राथमिक पातळीवर दररोज २00 लिटर ‘कोलॉयडल सिल्व्हर सोल्यूशन’चे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. संसर्ग कमी करून भारताला संसर्गमुक्त करण्यास साह्य करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.

केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी या संशोधनास अर्थसाह्य केले आहे. नव्या जंतुनाशकाची माहिती सरकारने आजच आपल्या अधिकृत पोर्टलवर टाकली. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी एक निवेदन जारी करून नव्या संशोधनास पाठबळ दिले आहे.

जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, हे जंतुनाशक चांदीच्या नॅनो कणांपासून बनविण्यात आले आहे.हे कण एचआयव्ही, हेपॅटायटीज बी, हेर्पेज सिम्प्लेक्स, एन्फ्ल्यूएंझा अशा घातक विषाणूंचा बीमोड करतात. ‘कोलॉयडल सिल्व्हर’ बनविण्यासाठी भारतीयपेटंटही सादर करण्यात आलेआहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस