शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पुण्यात हुडहुडी; यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 09:43 IST

पुणे शहरात हुडहुडी भरायला लावेल, अशी थंडी शुक्रवारी पहाटे पहायला मिळाली आहे.

पुणे :  या हंगामात प्रथमच पुणे शहरात हुडहुडी भरायला लावेल, अशी थंडी शुक्रवारी पहाटे पहायला मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी शहरात किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले  गेले आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच शहरातील तापमान हे १० अंशाच्या खाली गेले आहे. एकाच दिवसात ४ अंश सेल्सिअसने पारा घसरून यंदाच्या हंगामातील निच्चाकी तापमानाची नोंद शुक्रवारी झाली आहे.गुरुवारी शहरातील किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. गुरुवारी रात्रीपासून गारठा वाढला असल्याचे जाणवत होते. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिवस होता. अंगाला झोंबणारे थंडगार वारे यामुळे प्रत्यक्षात तापमानापेक्षा अधिक थंड जाणवत होते. शुक्रवारी सकाळी आकाशात दाट धुके पसरलेले दिसत होते. काही अंतरावरील दिसत नव्हते. सकाळी फिरायला जाणाऱ्या सर्वांनीच मफलर, स्वेटर घालून बाहेर पडले असल्याचे दिसत होते. सकाळी ९ वाजले तरी हवेतील गारठा जाणवत आहे. नाशिक येथेही पारा घसरला आहे. नाशिकमध्ये ६ अंश सेल्सिअस, निफाडमध्ये २.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे. दुसरीकडे विदर्भातील किमान तापमानात मात्र वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.