शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:51 IST

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक पेरणे फाटा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त रस्ता बंद राहील, अशी माहिती लोणी कंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानकर यांनी दिली.

लोणी कंद : पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक पेरणे फाटा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त रस्ता बंद राहील, अशी माहिती लोणी कंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानकर यांनी दिली.बंदोबस्ताबाबत अधिक माहिती देताना मानकर म्हणाले, ‘पेरणे फाटा येथे एक जानेवारीला होणाºया विजयरणस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाने विशेष दखल घेतली आहे. त्या दृष्टिकोनातून तयारी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी करीत आहे. अभिवादन कार्यक्रम शांततेत आणि सुनियोजित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पेरणे फाटा, कोरेगाव भीमा परिसरासाठी पाच हजार पोलीस, दीडशे अधिकारी, शंभर सीसीटीव्ही कॅमेरे, अकरा ड्रोन कॅमेरे, पिण्यासाठी शंभर शुद्ध पाण्याचे टँकर, तीनशे फिरती शैौचालये, २३ रुग्णवाहिका, २३ अग्निशमन दलाचे बंब, वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.वाहतूकव्यवस्थेत बदलएक जानेवारीला नगर बाजूने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक चाकणमार्गे व नगरमार्ग हडपसर बाजूने येणारी वाहने तळेगाव ढमढेरे, न्हावरा, केडगावमार्गे वळविण्यात आली आहे. तसेच पुण्याहून नगरकडे जाणारी वाहने चंदननगर खराडी येथून हडपसरमार्गे वळविण्यात आली आहेत. ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाºया बांधवांसाठी काही अंतरावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तेथून जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र बसव्यवस्था करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा व पेरणे फाटा येथे रस्त्यालगत भरणारे भाजीबाजार अन्यत्र हलविण्यात आले आहेत.

टॅग्स :Puneपुणे