शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हा तालुक्यात न्यायालय स्थापन करण्यासाठी जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:25 IST

वेल्हा तालुका पुण्यापासून ७५ किमी अंतरावर आहे. वेल्हे तालुक्यामध्ये एकूण १२४ महसुली गावे आणि ३० - ३५ वस्त्या आहेत.

ठळक मुद्देयाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन मात्र त्याची दखल नाही

पुणे : वेल्हा तालुक्यासाठी न्यायालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनअदालत संस्थेतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.जनअदालत संस्थेचे तालुका प्रमुख अ‍ॅड. विजय झांजे यांनी वेळोवेळी यासंदर्भात पुणे जिल्हा न्यायालय प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, जिल्हाधिकारी, वेल्हा तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र या कोणतीही ठोस पावले उचलण्यात न आल्यामुळे अ‍ॅड. झांजे यांनी अ‍ॅड. उदय वारूंजीकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सागर नेवसे यांनी दिली.        वेल्हा तालुका पुण्यापासून ७५ किमी अंतरावर आहे. वेल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी केसेस या पुणे जिल्हा न्यायालय आवारात चालतात. वेल्हे तालुक्यामध्ये एकूण १२४ महसुली गावे आणि ३० - ३५ वस्त्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय नसल्यामुळे तारखेसाठी पक्षकार, वकील, फिर्यादींना पुणे जिल्हा न्यायालयात वेळोवेळी हजर राहावे लागते. अनेक लोकांना वारंवार पुण्यात येणे शक्य होत नाही. न्यायालयास विनाभाडे तत्वावर इमारत उपलब्ध होण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. वेल्हा येथील जुनी तहसील इमारत उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषद वेल्हा येथील जुनी पंचायत समितीची इमारत भाडे तत्वावर देण्यास तयार आहे. जनअदालत संस्थेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, असे अ‍ॅड. नेवसे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय