शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद ! संसाराचा गाडा ओढताना दिव्यांगांसाठी रिक्षेची मोफत सवारी देणारी 'सुपर वूमन'   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:18 IST

जयश्री गेल्या आठ वर्षांपासून वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत...

ठळक मुद्देरिक्षा व्यवसायातून अंध आणि अपंगांना मोफत सेवा सक्षम महिलेचे सेवा कार्य  सेवेतून अनेकांनी प्रेरणा घ्यावी असे उदाहरण

अतुल चिंचली -

पुणे: शहरातील रिक्षावाल्यांबाबत पुणेकरांच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत. काही जणांना खूप चांगला अनुभव गाठीशी असतो तर काहींचा मात्र तीव्र नकारात्मक टोन जातो. अशा या मतमतांतराच्या कल्लोळात एक उदाहरण मात्र प्रत्येक पुणेकराला छातीठोकपणे अभिमान बाळगायला लावणारे आहेत. विलक्षण बाब म्हणजे रिक्षाचालक म्हणून काका नाहीतर एक काकू कार्यरत आहेत. संसाराचा गाडा ओढताना अंध अपंगांसाठी त्यांनी सुरु केलेले हे सेवा कार्य कौतुकास्पद आणि तितकेच प्रेरणादायी असे आहे. 

जयश्री या भोसरी येथे पती आणि दोन मुलांबरोबर राहतात. पती पत्नी दोघेही रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. रिक्षा व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आहेत. जयश्री गेल्या आठ वर्षांपासून वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. पहिली सहा वर्षे त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहनचालक म्हणून काम करत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. कुटुंबाचा सांभाळ करताना समाजकार्य करण्यास वेळ मिळत नव्हता. आता रिक्षा व्यवसायाला सुरुवात झाल्यावर समाजसेवा करण्याच्या दृष्टीने अंध अपंगांना सेवा देत आहेत. 

समाजसेवेसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारी अनेक महापुरुषांची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. पण आपल्या संसाराचा गाढा चालवत अंध आणि अपंगांसाठी सेवा देण्याचे कार्य जयश्री अब्राहम नावाच्या सक्षम महिला करत आहेत.

अनेक पुढारी, समाजसेवक लोकांच्या समस्या सोडवत असतात. परंतु सद्यस्थितीत दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रवास, अत्यल्प  मूलभूत सुविधा, अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जयश्री यांनी त्यांच्या प्रवासाच्या अडचणी समजून घेतल्या. बस, रेल्वे अशा सरकारी वाहतुकीच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणी येतात. हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जयश्री यांनी आपले काम सांभाळून या सेवेला सुरुवात केली. 

त्या दिवसभर शहरात रिक्षा चालवण्याचे काम करत असतात. इतर ग्राहकांबरोबरच अंध आणि अपंग नागरिकांना सेवा देण्याचे काम करतात. दिवसातून दोन, चार व्यक्तींना सोडण्याचे काम करत आहेत. ..............................सकाळच्या वेळेतच असे नागरिक बस स्टॉप, अथवा रिक्षा स्टँडवर थांबलेले असतात. त्यावेळी स्वतः विचारपूस करून त्यांना योग्य त्या पत्त्यावर सोडते. अनेकांनी मोफत सोडल्यावर आशीर्वादही दिले आहेत. तर काहींनी या सेवकार्याचे कौतुक केले आहे. आधीपासूनच अशा नागरिकांची सेवा करण्याची इच्छा होती. ती पूर्ण झाल्याचा आता आनंद होत आहे.                                 जयश्री अब्राहम

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाDivyangदिव्यांगauto rickshawऑटो रिक्षा