शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या कुलपतीपदी प्रा.डॉ. शिवाजीराव कदम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 19:30 IST

प्रा.डॉ. शिवाजीराव कदम दहा वर्षांहून अधिक काळ भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू होते. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून त्यांनी पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम पाहिले.

ठळक मुद्देतीन दशकाहून अधिक काळ अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रामध्ये कार्यरत

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपतीपदी प्रा.डॉ. शिवाजीराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली. भारती विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कदम यांनी कुलपती पदाचा पदभार नुकताच स्वीकारला. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित असलेले प्रा.डॉ. शिवाजीराव कदम गेली तीन दशकाहून अधिक काळ अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वर्षे भारती विद्यापीठाच्या पुना कॉलेज आॅफ फार्मसी या महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषविले. दहा वर्षांहून अधिक काळ भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू होते.  भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून त्यांनी पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम पाहिले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ आणि विद्वत सभेचे सदस्य होते. प्रा. डॉ. कदम विद्यापीठ अनुदान मंडळाचे सहा वर्षे सदस्य होते. तसेच अनेक विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेbharti universityभारती विद्यापीठPatangrao Kadamपतंगराव कदम