शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चाकण-वांद्रा एसटी वाहतूक बंद झाल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:59 IST

चाकण ते वांद्रा येथील एसटी वाहतूक चाकणमधील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ववत करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे.

आसखेड : चाकण ते वांद्रा येथील एसटी वाहतूक चाकणमधील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ववत करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. तसेच, विद्यार्थ्यांना उन्हापावसातून सुमारे १२ ते १५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे संतप्त पालकांनी राजगुरुनगर आगारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.चाकणच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण नागरिकांचा या हिंसक आंदोलनाशी काही संबध नसताना हा त्रास सहन करावा लागत आहे. या पश्चिम पट्ट्यात दुग्धव्यावसायिक जास्त आहेत. ते दररोज पुणे, पिंपरी येथे दूधविक्रीसाठी जातात, त्यांची गैरसोय झाली आहे. तर काहीजण त्यासाठी स्वत:च्या खासगी वाहनाचा वापर करत आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या कामगार यांची गैरसोय होऊ लागली आहे. तरी एसटी मंडळाने त्वरित सेवा सुरू करावी, अशी मागणी पश्चिम पट्ट्यातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा आगारात ठिय्याआंदोलन ईशारा दिला आहे.चाकणमध्ये झालेल्या आंदोलनाचा पडसाद परिसरातील नागरिकांवर उमटलेआहे. येथील एसटी सोय कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....तर रस्त्याची पूर्णत: चाळण झाली असल्याने एसटी सोडता येणार नाही, असेही उत्तर प्रशासनाकडून मिळत आहे.तर, ज्या तळेगाव व खेड येथील क्रशसॅन्ड, खडीमशिन व्यावसायिकांच्या वाहनांच्या प्रचंड ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची पार वाट लावली आहे, ते गप्प बसलेले आहे.त्यांच्याविरुद्ध भीतीपोटीदबक्या आवाजात चर्चासुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती त्यांनी करावी, अशीचर्चा आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळChakanचाकण