शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’ संस्था होणार ‘राष्ट्रपती निशाण’ ने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 13:37 IST

‘आयएनएस शिवाजी’ संस्थेतून ७५ वर्षांत दोन लाखांहून अधिक सैन्याधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले

ठळक मुद्देलोणावळा येथे १९४५ मध्ये स्थापन झालेली ‘आयएनएस शिवाजी’ संस्थाराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या होणार वितरण

पुणे :  नौदल अभियांत्रिकी प्रशिक्षण सेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या लोणावळा येथील ‘आयएनएस शिवाजी’ या संस्थेला ‘प्रेसिडेंट कलर’ म्हणजेच राष्ट्रपती ध्वज (राष्ट्रपती निशाण) या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. उद्या गुरुवारी (दि. १३) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा ध्वज संस्थेला प्रदान केला जाणार आहे. कोविंद बुधवारी पुण्यात येणार आहेत.लोणावळा येथे १९४५ मध्ये स्थापन झालेली ‘आयएनएस शिवाजी’ संस्था १५ फेब्रुवारी रोजी आपल्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. या ७५ वर्षांत संस्थेतून दोन लाखांहून अधिक सैन्याधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. भारतीय नौदल, तटरक्षक दल, मित्रराष्ट्रांच्या नौदलाचे अधिकारी, तसेच इतर दलांतील सैन्य अधिकारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे काम ‘आयएनएस शिवाजी’ येथे होते. विशेषत: नौदल अभियांत्रिकी क्षेत्राचे प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येते. संस्थेच्या या कामगिरीसाठी ‘आयएनएस शिवाजी’ला राष्ट्रपतींच्या हस्ते हा ध्वज प्रदान केला जाणार आहे........राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असतात. त्यांच्याकडून हा ध्वज मिळणे ही अतिशय मोठी बाब असते. हा ध्वज सैन्यदलासाठी एक सर्वोच्च सन्मान समजला जातो. देशाच्या संरक्षण कार्यात अतुलनीय कार्य केलेल्या ४संरक्षण क्षेत्रातील दल, संस्था किंवा संघटनेला ध्वज प्रदान केला जातो. संस्थेचे निशाण अधिकारी राष्ट्रपतींकडून हा ध्वज स्वीकारतील, अशी माहिती आयएनएस शिवाजी प्रशासनातर्फे देण्यात आली............याप्रसंगी विशेष संचलन होणार आहे. यामध्ये नौदलाचे १३० अधिकारी आणि ६३० नाविक सहभागी होणार आहेत. ४या वेळी राष्ट्रपतींना १५० जवानांकडून ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला जाणार आहे.४ तसेच, आयएनएस शिवाजीची ७५ वर्षांची यशोगाथा उलगडणाºया स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी होणार आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाRamnath Kovindरामनाथ कोविंदIndian Armyभारतीय जवान