शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

पुणेकरांवर करवाढीचा बोजा टाकणारे आयुक्तांचे अंदाजपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 15:13 IST

पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांनी गुरूवार (दि.१७) रोजी सन २०१९-२० सा अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले.

पुणेपुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांनी गुरूवार (दि.१७) रोजी सन २०१९-२० सा अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा या अंदाजपत्रकामध्ये तब्बल ६८८ कोटींची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. महापालिका आयुक्तानी अंदाजपत्रक सादर करताना उत्पन्न वाढीवर भर दिला आहे . त्यामुळे  यंदाच्या चालू आर्थिक वर्षी तब्बल ६ हजार ८२  कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.                      -    अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे :                                      - संकल्प ते सिध्दी” चळवळीसाठी विशिष्ट योजनांवर लक्ष केंद्रीत

 - १० लाख पेक्षा सर्व कामाचा सामाजिक परिणाम काय होणार तपासणार.          

 -  उत्पन्न वाढीनंतर भर देणार  

 - २४ बाय ७ समान पाणी पुरवठा येजनेला गती देणार.

 - भामा आसखेड योजना आॅक्टोबर २०१९ अखेर पर्यंत पूर्ण करणार.पुनर्वसनासाठी अंदाजपत्रकात तरतुद    

 - कात्रज तलावांचे प्रदुषण रोखणार  

 - घनकचरा व्यवस्थापनसाठी ५४६ कोटींची तरतुदी.

 - जानेवारी २०२० नंतर शंभर टक्के कच-यावर प्रक्रिया करणार

 - अंदाजपत्रकात प्रथमच आयुक्ताकडून नगरसेवकांच्या वर्गीकरणाला चाप लावला 

 - प्रशासनाच्या मंजुरीशिवाय परस्पर ठरावाद्वारे वर्गीकरण करू असे केले स्पष्ट

 - शिवणे - खराडी रस्त्यासाठी ३१.६० कोटींची तरतुद

 - आयुक्काकडून पुणेकरांवर करवाढीचा बोजा - मिळकतकरामध्ये १२ टक्के , तर पाणीपट्टीत १५ टक्के कर वाढ 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSaurabh Raoसौरभ रावPuneपुणे