शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

शहरात आज मुसळधार पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 7:41 AM

गणरायाच्या आगमनापासून सुरू असलेला पाऊस पुढे आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे़ शहराच्या अनेक भागांत हवेचा दाब कमी झाला

पुणे : गणरायाच्या आगमनापासून सुरू असलेला पाऊस पुढे आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे़ शहराच्या अनेक भागांत हवेचा दाब कमी झाला असल्याने येत्या २४ तासांत शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पुणे शहरात २२़६ मिमी, कात्रज येथे २३़२ मिमी, तर लोहगाव येथे ११़८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ सायंकाळी साडेपाचपर्यंत ४ मिमी पाऊस नोंदविला गेला होता़ पुढील पाच दिवस शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़ त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सव काळात पाऊस राहण्याची शक्यता आहे़पुणे शहरात आतापर्यंत ५३७़ ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ आतापर्यंतच्या सरासरी पावसापेक्षा तब्बल १०७़१ मिमी जादा पाऊस यंदा पाऊस पडला आहे़ लोहगाव येथे आतापर्यंत २००़८ मिमी पाऊस जास्त झाला आहे़