शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजात सकारात्मक संदेश जाईल - छत्रपती संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 03:13 IST

शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवराज्याभिषेक उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे रायगडावर दरवर्षी फुलांची आकर्षक आरास केली जाते.

पुणे - शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवराज्याभिषेक उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे रायगडावर दरवर्षी फुलांची आकर्षक आरास केली जाते. त्यामुळे या सोहळ्याला देखणेपण आले आहे. शिवराज्याभिषेक लोकोत्सव होण्यात ‘दगडूशेठ’नेही मोलाचे योगदान दिले आहे.त्यामुळे भविष्यातही शासनाने किल्ले दत्तक योजना सुरू केल्यानंतर ट्रस्टने यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास समाजात सकारात्मक संदेश जाईल, असे मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या बाजीराव रस्त्यावरील गणेशोत्सव सजावट विभागाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, अतुल चव्हाण, अक्षय गोडसे, राजेंद्र चिंचोरकर आदी उपस्थित होते. शिल्पकार विवेक खटावकर यांनी यंदाच्या सजावटीची माहिती दिली.शिवराज्याभिषेक लोकोत्सव होण्यात ‘दगडूशेठ’नेही महत्त्वाचे योगदान दिले आहे. भविष्यातही शासनाने किल्ले दत्तक योजना सुरूकेल्यानंतर ट्रस्टने यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास समाजाला सकारात्मक संदेश मिळेल, असे संभाजीराजे म्हणाले.जगभर पोहोचणार कामछत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘अनेक ठिकाणी सीएसआर निधी सामाजिक कामांसाठी वापरला जातो. भविष्यात किल्ले दत्तक योजना सुरु झाल्यानंतर अनेकांकडून हा निधी किल्ल्यांसाठी वापरणे देखील आवश्यक आहे.दगडूशेठ गणपती ट्रस्टने पुढाकार घेतल्यास किल्ले संवर्धनाचा चांगला संदेश समाजात जाईल. किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीमहाराजांना जगभर पोहोचवण्याचे कामदेखील होणार आहे.’

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या