शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

खेड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:56 IST

१९ तारखेला होणार मतमोजणी...

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आज (बुधवार) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रविवार (दि. १८) रोजी मतदान तर सोमवार (दि. १९) रोजी राजगुरुनगर येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.

खेड तालुक्यातील खरपूड, रोहकल, चिखलगाव, दरकवाडी आणि कोयाळी तर्फे वाडा अशा पाच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २७, २८ आणि ३१ ऑगस्ट हे तीन दिवस सार्वजनिक सुट्टी वगळता उमेदवारी अर्ज आजपासून दि. १ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत राजगुरुनगर येथे दाखल करता येणार आहे.

नामनिर्देशन पत्राची छाननी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दि. ६ सप्टेंबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यानंतर चिन्ह वाटप केले जाणार असून मतदान रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत संबंधित गावाच्या मतदान केंद्रावर होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडgram panchayatग्राम पंचायत