शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
3
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
4
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
5
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
6
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
7
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
8
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
9
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
10
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
11
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
12
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
13
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
14
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
15
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
16
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
17
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
18
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
19
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
20
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 

दत्तक सप्ताहा निमित्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:26 IST

पुणे : महाराष्ट्र शासन, महिला बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष ...

पुणे : महाराष्ट्र शासन, महिला बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने मंगळवार (दि.24 ) रोजी पुणे पोलिस आयुक्त कार्यालय येथे शहरातील 30 पोलिस स्टेशन मधील विशेष बाल पोलिस पथकातील अधिकाऱ्यांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यशाळा घेण्यात आली. .

या कार्यशाळेसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख , सहाय्यक आयुक्त मनीषा बिरारीस, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणूण उपस्थित होते.

या कार्यशाळेत जुव्हेंनाइल जस्टीस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट 2015 व विशेष बाल पोलिस पथकाची भूमिका या विषयावर परम आनंद, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. दत्तक संस्था व बालगृहतील मुलांच्या प्रवेशाबाबत विशेष बालपोलिस पथकाची भूमिका यावर सगुणा फरांदे प्रोग्रॅम डायरेक्टर भारतीय समाज सेवा केंद्र यांनी मार्गदर्शन केले. तर दत्तक संस्थेतील व बालगृहतील मुलांची कायदेशीर दत्तक प्रक्रिया यावर शर्मिला सय्यद - प्रमुख प्रशासकीय अधिकारी सोफोश यांनी मार्गदर्शन केले.

.